This is an autobiography of famous architect in Pune district Shri. Arvind Ramkrishna Brahme. In this book the writer has expressed his experiences is America and his Social and political contribution in India worked by Milind Kasbe and Lahu Gaikwad.
Krutishil Ambedkarwadi : Dalitmitra Haribhau Jagtap
The book traces the struggling life and task of active Ambedkarist Haribhau Jagtap. Dr. Kasbe has nicely worded the life and activities of Haribhau Jagtap.
The booklet also includes dalit movement of Ahamadnagar district, works of Dadasaheb Rupawate, and history of dalit revolution.
The book was published on 20 Sept. 2012 by Loksanskruti Publication. It is helpful to activist of dalit movement.
ISBN – 978-81-925025-3-3, Publication – Loksanskruti Publication, Narayangaon
Jayhind
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील प्रसिध्द उद्योजक व शिक्षण प्रसारक तात्यासाहेब तथा महादेव रखमाजी गुंजाळ यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन व संपादन मिलिंद कसबे यांनी केले असुन शब्दांकन सहाय्य श्री विठ्ठल औटी यांनी केले आहे.
श्री. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या पंचाहत्तरी निमित्ताने प्रकाशित झालेल्या या आत्मचरित्रात लाकुड व्यावसायातील अनेक अनुभव आहेत. महाराष्ट्रातील मराठा शेतकरी माणूस आपल्या आत्मविशवासाच्या आणि परिश्रमाच्या बळावर किती मोठा होऊ शकतो याची यशोकहाणी म्हणजे हे पुस्तक आहे.
व्यापार, समाजसेवा, राजकारण आणि शिक्षण या सर्वच क्षेत्रात श्री. गुंजाळ यांचे असामान्य कर्तृत्व या पुस्तकात वाचायला मिळते.
शेती, मराठी माणसाची एकत्र कुटुंब पध्दती, सहकार, शिक्षण आणि सेवाभावी वृत्ती या गोष्टी नव्या पिढीसाठी प्रेरणा देणार्या आहेत.
ISBN – 978-93-84600-21-1, Publication – Sanay Publication, Narayangaon